पांथस्थ ....
आपला प्रवास सुखाचा होवो !
ह्या सदिच्छेने
खरंच कुणाचा प्रवास सुखाचा होतो का ?
कोण जाणे ?
कदाचित होतही असावा,
कदाचित होतही नसावा,
मात्र त्या सदिच्छेतील
आत्मियतेची भावना
कुठल्याही पांथस्थाच्या
वाटेवर
आपुलकीच्या भावनांची फुलं
उधळीत असेल
एवढं मात्र निश्चित ....!!!!
------------------------
डॉ. विनय वसंतराव दांदळे
वसंतकुंज, गोकुळ कॉलनी ,
अकोला .
सुसंवाद : ९८२२२३१७६९ /
९७६४१८८१०६.
आपला प्रवास सुखाचा होवो !
ह्या सदिच्छेने
खरंच कुणाचा प्रवास सुखाचा होतो का ?
कोण जाणे ?
कदाचित होतही असावा,
कदाचित होतही नसावा,
मात्र त्या सदिच्छेतील
आत्मियतेची भावना
कुठल्याही पांथस्थाच्या
वाटेवर
आपुलकीच्या भावनांची फुलं
उधळीत असेल
एवढं मात्र निश्चित ....!!!!
------------------------
डॉ. विनय वसंतराव दांदळे
वसंतकुंज, गोकुळ कॉलनी ,
अकोला .
सुसंवाद : ९८२२२३१७६९ /
९७६४१८८१०६.