किती डाव मांडले जगण्यास थोड्या श्वासांचे...
तरी धोक्याचा लक्तरांची होती गत निराळीच...
तरी धोक्याचा लक्तरांची होती गत निराळीच...
येतील , जातील स्वागंताचे दिवस बरेच सांगूनी...
इथे मानवाला मोजण्याची आहे रीत निराळीच...
इथे मानवाला मोजण्याची आहे रीत निराळीच...
मानले मी , माझ्या जिवनात आलेल्या लोकांना...
तेव्हा कळले कुठे की , ही आहे जात निराळीच...
तेव्हा कळले कुठे की , ही आहे जात निराळीच...
कुठे बदलतात ह्या हातातल्या रेषांनी रे भाग्य...
कर्मात दडलेली ती आहे जरा बात निराळीच...
कर्मात दडलेली ती आहे जरा बात निराळीच...
कधीच्याच घेतल्या शपथा आम्हीच आमच्या रे...
विश्वास दाखविण्याची ठरली ही शाश्वत निराळीच..
विश्वास दाखविण्याची ठरली ही शाश्वत निराळीच..
देवानंद शेंडे ( वेद )